अद्भूत आणि अविस्मरणीय! T20 वर्ल्ड कपआधी आयसीसीचा नवा अँथम व्हिडिओ पाहिलात का?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Cricket समाचार

ICC,Icc New Anthem,Icc Anthem Video

T20 Wolrd Cup Anthem Video : टी20 वर्ल्ड कप 2024 सुरु व्हायरला आता केवळ 8 दिवसांचा अवधी राहला आहे. येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. त्याआधी आयसीसीने टी20 वर्ल्ड कपचा अँथम व्हिडिओ लाँच केला आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 ला येत्या 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिज या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. त्याआधी आयसीसीने अँथम व्हिडिओ लाँच केला आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटर हा व्हिडिओ शेअर करत स्पर्धेचं बिगुल वाजवलंय. या अँथम व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रॅमी अवॉर्ड विजेते लॉर्न बाल्फ यांनी याची म्यूझिक कम्पोज केली आहे. ही अँथम म्यूझीक आयसीसीच्या तीनही म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्टीय सामन्याआधी वाजवली जाणार आहे.

लॉर्न बाल्फ हे चित्रपट आणि टेलिव्हिजन दुनियेतलं मोठं नाव आहे. त्यांनी मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट 1, मॉर्गन फ्रीमॅन यांनी ऐकवलेल्या लाइफ ऑन अवर प्लॅनेट, ब्लॅक एडम, लूथर: द फॉलन सन, टॉप गन: मेवरिक अँड ब्लॅक विडो' या गाजलेल्या सिनेमा आणि म्यूझिक अल्बमसाठीही काम केलं आहे.आयसीसीचं नवं अँथम 1 जून 2024 ला टेक्सासमध्ये यूएसए आणि कॅनडादरम्यान होणाऱ्या आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कपचमध्ये सलामीच्या सामन्याआधी वाजवलं जाणार आहे.

ICC Icc New Anthem Icc Anthem Video Icc Twitter T20 World Cup 2024 Lorne Balfe Grammy Award Winning Composer Mission Impossible

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नव्या नंदाकडे दुर्लक्ष करत निघून गेली ऐश्वर्या, बच्चन कुटुंबात चाललंय काय?, जुना व्हिडिओ होतोय व्हायरलAishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याविषयी निरनिराळ्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोकणच्या राजकारणात भाऊबंदकीचा वाद; उदय सामंत विरुद्ध किरण सामंतकोकणात दोघा भावांमध्ये नवा वाद रंगला आहे. उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 वर्ल्ड कप के लिए साउथ अफ्रीकी टीम का ऐलान, इन दो अनकैप्ड खिलाड़ियों को भी मिली जगहT20 वर्ल्ड कप के लिए साउथ अफ्रीकी टीम का ऐलान
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटकAmit Shah Fake Video Case : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघंही काँग्रेस आणि आपशी जोडले गेलेले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »