अजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Ajit Pawar,Not Reachable,Voting

Ajit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.

अजित पवार मोदींच्या कार्यक्रमामध्येही सहभागी झाले नाहीत बारामती मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात समर्थकांना प्रश्न पडला आहे. बारामतीमधील मतदानाआधी अगदी दररोज प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधणारे आणि प्रचारसभांना हजेरी लावणारा अजित पवार अचानक नॉट रिचेलब झाले आहेत. त्यामुळेच समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही अजित पवारांच्या ठावठिकाण्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते.

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेवदारी अर्ज भरताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. इथेही अजित पवारांऐवजी प्रफुल्ल पटेलांनीच उपस्थिती लावली.अजित पवारांच्या प्रसारमाध्यम समन्वय करणाऱ्या टीमने अजित पवार दोन दिवसांपासून कुटुंबीयांसोबत बाहेर आहेत. नेमके कुठे आहेत माहिती नाही, असं सांगितलं आहे. तर अजित पवारांचे स्वीय सहायक असलेल्या मुसळे यांनी,"अजित पवार कुठे आहेत माहिती नाही. देवगिरी बंगल्यावर विचारा तिथे कळू शकेल," असं म्हटलं आहे.

Ajit Pawar Not Reachable Voting Baramati Constituency May 13

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊसMaharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीतो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »